
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 वी जयंती निमित्त बार्टी मार्फत7 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह यानिमित्ताने वसमत समताकडून आज सोमठाणा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोंवदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत मिलिंद आळणे व गुरुनाथ गाडेकर येथे स्वयंसहाय्यता गट 7 एप्रिल रोजी बार्टीच्या विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले व जागतिक आरोग्य दिन संतुलित आहाराचे सेवन निरोगी बनेल जीवन बार्टी ॲप, स्वयंसहाय्यता गटातील सर्व सदस्य उपस्थित होते सामजिक समता सप्ताह निमित्य कार्यक्रम घेण्यात आला.