
दैनिक चालु वार्ता
घूग्घूस प्रतिनिधी
प्रदिप मडावी
– त्याग, तपस्या व समर्पना मुळे भाजपा मोठा पक्ष- देवराव भोंगळे
– मुस्लिम बांधवाचा पक्ष प्रवेश
घूग्घूस :- भारतीय जनता पार्टीचा ४२ वा स्थापना दिवस बुधवार ६ एप्रिलला घुग्घुस येथील मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण आटोपल्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीव्ही वर प्रसारित होणारे संबोधन ऐकण्यात आले. भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त मुस्लिम समाजाचे मोहसीन अली सलमानी यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपात प्रवेश घेतला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी भाजपाचा दुपट्टा गळ्यात टाकून त्यांचे भाजपात स्वागत केले.
याप्रसंगी बोलतांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली व मोठा पक्ष तयार केला. त्याग, तपस्या व समर्पण यामुळे ४२वर्षामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात पक्ष पोहचला आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती कडे वाटचाल सुरु आहे, त्यांनी राबवलेल्या जनकल्याणकारी योजनांमुळे गोर गरीब जनतेचे भले होत आहे. सर्व कार्यकर्ता, पदाधिकारी व जनतेला भाजपाच्या स्थापना दिनाची शुभेच्छा देतो. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, भाजपा वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, सुचिता लुटे, साजन गोहने, भाजपाचे बबलू सातपुते, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकर मालेकर, मा.आ.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपाचा स्थापना दिवस साजरा
भारतीय जनता पार्टीचा ४२ वा स्थापना दिवस बुधवार ६ एप्रिलला घुग्घुस येथील मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण आटोपल्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीव्ही वर प्रसारित होणारे संबोधन ऐकण्यात. तसेच भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त मुस्लिम समाजाचे मोहसीन अली सलमानी यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपात प्रवेश घेतला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी भाजपाचा दुपट्टा गळ्यात टाकून त्यांचे भाजपात स्वागत केले.
याप्रसंगी बोलतांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली व मोठा पक्ष तयार केला. त्याग, तपस्या व समर्पण यामुळे 42 वर्षामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात पक्ष पोहचला आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विलक्षण प्रगती करत आहे. त्यांनी राबवलेल्या कल्याणकारी योजनांमुळे देशाच्या गोरगरीब जनतेचे भले होत आहे. विकासाच्या नवीन योजना जनतेपर्यंत पोहचत आहेत. कार्यकर्ता, पदाधिकारी व जनतेला भाजपाच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा देतो.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, सुचिता लुटे, साजन गोहने, भाजपाचे विनोद चौधरी,निरंजन डंभारे,बबलू सातपुते, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकर मालेकर, नीलकंठ नांदे, जनार्दन देवतळे, विठोबा बोबडे, बालाजी धोबे,बबन कोयाडवार, इसरार अहमद सिद्दीकी, हनीफ शेख, भारत साळवे, शरद गेडाम, राजेश मोरपाका, प्रवीण सोदारी, आरवट सरपंच सुलभा भोंगळे, देवाडा सरपंच उमा लोनगाडगे, भाऊराव ताकसांडे, दिलीप ठाकरे, शंकर रामिलवार, राजेंद्र लुटे, सुशील डांगे, पांडूरंग थेरे, स्वप्नील इंगोले, रंजित पाठक, विवेक तिवारी, आनंद उईके, मंगल वैरागडे, शारदा नलभोगा, धनराज पारखी, नारायण बावणे, विनोद जंजर्ला, सिनू कोत्तूर, प्रज्ज्वल अंड्रस्कर, मोसीम अली, अंकित करकडे, मार्डा माजी सरपंच सुभाष पिंपळशेंडे,भीमय्या येरला, दिलीप रामटेके, तालुका महामंत्री विजय आग्रे, धानोरा ग्रामपंचायत सदस्य विनोद खेवले, अक्षय किन्नाके, मधुकर कामातवार, भारत टिपले उपस्थित होते.