दैनिक वार्ता प्रतिनिधी
मोखाडा
अनंता टोपले
मोखाडा.विजया दशमी म्हणजे आदिवासी महान व पराक्रमी राजा रावणाचा स्मृती दिन या स्मृतिदिना निमत्ताने ब्राम्हणगाव या गावात स्थानिक लोक समिती व संघटनेच्या कार्यकरत्यानि आदिवासी दैवत हिरवा देव,आदिवासी महान व ज्ञानी महापुरुष महात्मा रावण,धरती आबा बिरसा मुंडा,व आद्यक्रांती वीर राघोजी भांगरे अस्या दैवतांचे व महान क्रांती वीरांचे फोटोची पूजा व गावातील लहान मुलांचा सांस्कृतिक कारेक्रम व पेसा कायदा अधिनिय 5 वि 6 वि अनुसूचि काय आहे हे आदिवासी समाजातील लोकांना समजून सांगण्याचा कारेक्रम ठेवला होता ह्या कारेक्रमाल स्थानिक व आजू बाजूच्या लोकांचा स्थानिक पोलीस पटला चा कुठलाही अक्षेप नव्हता कारेक्रमाचे बॅनर चे फोटो सोशल नेटवर्क च्या माध्यमातून
मनोर येथील ऐका मनूवादी विचारांच्या माणसा कडे पोचला त्या माणसाने ह्या कारेक्रमास जिल्हाधिकारी व एसपी यांच्या कडुन बंदी आणण्याचा प्रेतन केला आहे असे सूत्रांच्या माध्यमातून कळाल आहे दरम्यान या आदिवासी ऐकता मित्र मंडळ नावाच्या संघटनेचा व त्या संघटनेच्या अध्यक्षाचा स्थानिक व राष्ट्रीय स्थरावरून अनेक संघटना निषेध करत आहेत तसेच अनेक राज्यातील व देशातील आदिवासी संघटनाच मत अस आहे हा देश संविधानाच्या आधारावर चालणारा आहे कुठल्याही मनुवाद्याच्या नाही व या देशात प्रतेक माणसाला व समाजाला त्यांची संस्कृती जपण्याचा अधिकार आहे दरम्यान अनेक संघटनांच मत असही आहे की या मनुवादी संघटनेच तात्काळ रजिस्ट्रेशन रद्द कराव ही कुठलीही आदिवासी संघटना नसून ही rss च्या नावा खाली आदिवासी संघटना म्हणून आहे ह्या संघटनेच नाव आदिवासी ऐकता मित्र मंडळ असून संतोष जनाठे एकटा अस ठेवाव अस्या पोष्ट अनेक आदिवासी संघटना सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा कारेक्रमाला विरोध झाल्या मुळे गावातील व संघटनेच्या कार्यकर्त्यानि नियमांचं व कायद्या सुवेवस्थेच उल्लंघन न करता काळजा वर दगड ठेऊन अखेर कारेक्रम रद्द केला.