
दैनिक चालु वार्ता
शहादा प्रतिनिधी
क्रिष्णा गोणे
शहादा :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पूणे समतादुत प्रकल्पाअंतर्गत अंतर्गत 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 वि जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर समता सप्ताह राबवत असून आज या सप्ताहाला महात्मा फुले चौक येथे क्रांन्तीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंत्ती निमित्त प्रतिमा पुजन व अभिवादन करण्यात आले . या कार्यक्रमास पुज्य सानेगुरुजी विध्याप्रसारक मंडळाचे अधक्ष दिपकबापु पटेल तर सामाजिक कार्यकर्ते सुरेंन्द्र कुवंर व ईतर कार्यकर्ते आणि सामाजिक न्याय विभागाच्या बार्टीचे तालुका समन्वयक जयश्री कढरे व करणकाळे हिम्मत उपस्थित होते