
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर ता.प्रतिनिधी
रमेश राठोड
अहमदपूर :- मी रमेश गित्ते रा.एलदारी ता . अहमदपूर . जि लातूर . पो अंधोरी .मी कामानिमित्त हनुमानवाडी ,आळंदी ता. खेड जि.पुणे पिन कोड. ४१२१०५ येथे राहात आसून मी एक महिन्यांपूर्वी नवीन स्पेलेंडर प्लस मोटारसायकल घेतली आसता गाडी नं.MH २४ BN ४७७८ असून माझी गाडी काल रात्री दि:- ११/०४/२०२२ रोजी चोरीस गेली आहे कुठे आढळून आल्यास 7276258532 या नंबर वर संपर्क साधावे.