
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर ता. प्रतिनिधी
राठोड रमेश
अहमदपूर :- ग्रा.पं.धसवाडी ता. अहमदपूर जि. लातूर येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आज धसवाडी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर व ग्रा.पं.कार्यालय व जि.प.शाळा धसवाडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ध्वज वंदन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन
करण्यात आले. याप्रसंगी गावचे सरपंच प्रेमचंद दिगंबरराव दुर्गे, उपसरपंच चंद्रकांत देशमुख,माजी सरपंच, राठोड रमेश (दैनिक चालू वार्ता पत्रकार अहमदपूर तालुका) व सामाजिक कार्यकर्ते मा.अविनाश देशमुख साहेब,अध्यक्ष,मी.गां.तं.मुक्त गाव समिती नारायण (नाना ) दुर्गे ग्रा.पं.सदस्य गोविंद घोडके,गोविंद पवार,रणजित क्षीरसागर, या.बालासाहेब पोले, गंगाधर जाधव मामा,आनंद महाराज क्षीरसागर ,दिंगबर कांबळे,देवबा कांबळे ,भानुदास रायभोळे, प्रल्हाद होते, प्रभाकर कांबळे,श्रीहरी क्षिरसागर,तुकाराम खांडेकर सर, अमोल कांबळे, संतोष भसंपुरे, सचिन क्षिरसागर, विजय कुमार क्षिरसागर, दयानंद कांबळे, चंद्रकांत धसवाडीकर सर, मिलींद कांबळे,रणजित वाघमारे, श्रीनिवास कांबळे,यशवंत कांबळे,प्रल्हाद दुर्गे,सुजय कांबळे,अंकुश कांबळे,रुतूराज कांबळे ,पवार सर मुख्याध्यापक जि.प.शाळा धसवाडी,नागरगोजे सर,गोते सर,गोरटे सर,पुणे सर आली मान्यवर उपस्थित होते.सर्वांनी पुष्प अर्पण करून वंदना घेऊन अभिवादन केले आहे..