दैनिक चालु वार्ता
नांदेड :- नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्थेतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राजे छत्रपती सोसायटी गट नंबर 11 वडगाव(को) संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली व तसेच अन्नदान करण्यात आले उपस्थित किशोर भाऊ म्हस्के(प्रसिद्ध बिल्डर) यांनी मनोगत व्यक्त केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठी करून मोठेपणा न करता त्यांचे विचार स्मरणार्थ घेऊन मोठे व्हा असे त्यांच्या वाणीतून म्हणाले उपस्थित संस्थेचे चंद्रशेखर माने साहेब (महाराष्ट्र कोर कमिटी सदस्य) प्रमोद मनुरकर (जिल्हा सचिव) कुशब येरेकर(जिल्हा संपर्कप्रमुख) आशिष पावडे(जिल्हा प्रवक्ते) शशिकांत पवार, अशोक शिंदे,गुरुनाथ केंद्रे,विठ्ठल शिंदे,अंगत शिंदे, (साई इंटरप्राईजेस) एकनाथ तौर व तसेच उपस्थित महिला मंडळ अशा चव्हाण,कावेरी तौर,सरू माने, उषा केंद्रे,संगीता शिंदे, ज्योती निकाळजे,नंदनी डोळस, (या कार्यक्रमाचे आयोजक) वामन बागुल,बाबासाहेब बागुल, राजेंद्र बागुल,जयश्री बागुल, अनिता बागुल, (या कार्यक्रमाचे नियोजन) माधव फाजगे(जिल्हा उपाध्यक्ष) निकिता फाजगे,दीपक शिंदे, नागेश बस्वदे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य सर्व मान्यवर मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.