
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील मजरे धर्मापुरी येथील श्री डि एस लोखंडे पाटील हे आमच्या कंधार तालुक्याचे अनमोल रत्न असून याची जाण कंधार तालुक्यातील तसेच संपुर्ण देशातील सत्य व्यक्तीवर जर कुठे अन्याय होत असेल तर ते त्या अन्याय होणाऱ्या व्यक्ती,संस्था,संघटना, दिव्यांग, निराधार यांना जाऊन भेट घेऊन त्यांची चौकशी करून किंवा प्रतिनिधीद्वारे त्याची संपुर्ण माहिती घेवून अन्याया विरोधात आवाज उठवलात तसेच ग्रामीण भागातील रस्ते, विज,पाणी यांची जर समस्या असेल तर अधिकारी वर्गाशी चर्चा करून समस्या सोडवितात. उच्चशिक्षित प्रतिनिधीची ते निवड करतात तसेच सुशिक्षित नवतरुण बेरोजगार युवकांना पत्रकारितेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देतात.
बाचोटी येथील वीर जवानाच्या स्मारकासाठी व अंतविधीसाठी कशा प्रकारे लढा दिला हे आपण सर्व महाराष्ट्राने व संपुर्ण भारत देशाने तसेच कंधार तालुक्यातील जनता जनाधर्नाने बघीतले आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांचे त्यांनी पोथीचे अध्याय सोप्या भाषेत सांगीतले आहेत.पुणे शहरामध्ये दैनिक चालू वार्ता वृत्तपत्र चालू करून गोरगरीबांचे ते काम करीत आहेत. अगदी थोड्याच अवधीमध्ये पाच लाख लोकांपर्यंत ते पोहोचले आहेत.त्यामुळे त्यांना कंधारचा अनमोल
रत्नच म्हणावे लागेल.