
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
1)आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ कोणती?
उत्तर:-बिकानेर
2)भारताने अंटारटीका वर १९८३ मध्ये पहिले केंद्र उभारले त्याचे नाव काय?
उत्तर:-दक्षिण गंगा
3)सियाल या भूकवच्याच्या भागात कोणत्या संयुगाचे प्रमाण जास्त असते.
उत्तर:-सिलिका व अलुमिनिअम
4): जल विद्युत निर्मिती क्षेत्रातील प्रमुख देश कोणता ?
उत्तर:-चीन
5) जगातील सर्वात लांब नदी कोणती?
उत्तर:-नाईल
6) महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ
उत्तर:-3,07,713 चौ.की.मी.
7)भारताच्या एकूण क्षेत्रफळा पैकी महाराष्ट्राने —— टक्के एवढा प्रदेश व्यापलेला आहे.
उत्तर:-9.36
8)महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार—— आहे
उत्तर:- त्रिकोणाकृती
9)महाराष्ट्रास ——- की.मी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे.
उत्तर:- 720
10)पहिले शेतकरी मध्यपाषाण कालीन ४००० इस पुर्व धान्याची लागवड—-च्या खोर्यात सुरु झाले.
उत्तर:- तापी नदी
11)महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये …………या नावाने व अशोकाच्या काळात……… संबोधले गेले आहे
उत्तर:-“राष्ट्र“ , “राष्ट्रिक”
12)महाराष्ट्रातील ………..येथे जे पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष प्रथमतः सापडले, ते इसवी सन पूर्व १५०० चे आहेत.
उत्तर:-जोर्वे
13)महाराष्ट्राचा …………..हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१- इ.स.पू. १८४) हिस्सा होता.
उत्तर:- कोकण विभाग
14)महाराष्ट्रा पहिले ज्ञात राजघराणे ………………..होय
उत्तर:-सातवाहन
15)सातवाहन चा काळ———-
उत्तर:- इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५
16)भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे?
उत्तर:- दिल्ली
17)कोणत्या घटना दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या?
उत्तर:-73 व्या व 74 व्या घटना दुरुस्तीने
18)वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची …………..या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली.
उत्तर:- साहित्य, कला आणि धर्म
19)अजिंठा ची: ……………….या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत.
उत्तर:- १६, १७, १९
20) संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण स्वीकारतो.
उत्तर:-लोकसभा सभापती
निरंजन मारोती पवार
नवी मुंबई पोलीस🚨