
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
Q. 1) सातारा जिल्ह्यातील खालीलपौकी कोणते शहर निवासी शाळांमूळे शौक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते.
उत्तर:- पांचगणी
Q.2) राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्था कोठे आहे?
उत्तर:- पणजी
Q. 3) लोहाची कमतरता सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारच्या जमिनीत आढळते
उत्तर:-कॅलकॅरिअस जमिनीत
Q. 4) भारताचा पहिला सागर सेतू कोठे आहे.
उत्तर:-मुंबई
Q. 5) भारताच्या किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे
उत्तर: – 71%
6) माथेरान हा प्रसिध्द घाटमाथा . . . . जवळ आहे.
उत्तर:-नेरळ
7) कोकणात आद्र्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते.
उत्तर:-सागर किनारा
8) सन 2011 च्या लोंकसख्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी किती होती
उत्तर:-82.91
Q. 9) खालीलपौकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे.
उत्तर:- सह्याद्री पर्वत
Q.10) वौतरणा तलाव महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे
उत्तर:- ठाणे
Q. 11) राष्र्टपती वित्त आयोगाने केलेली शिफारस . . .ठेवण्याची व्यवस्था करतील
उत्तर:- संसदेच्या दोन्ही सभागृहात
Q. 12) राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमूख कोण असतो.
उत्तर:-राज्यपाल
Q. 13) भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली
उत्तर:- उद्देशपत्रिका
Q. 14) केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांच्यातील महसुलाचा वाटा कोण ठरवतो उत्तर:-वित्त आयोग
Q. 15) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदमुक्त करण्यासाठी . . . गरज असते.
उत्तर:- महाभियोग प्रक्रिया
Q. 16) केव्हापासून मराठी ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून घोषित करण्यात आली आहे.
उत्तर:- 26 जानेवारी 1965
Q. 17) संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला
उत्तर:- 1955
Q. 18) राज्यापालांचा कार्यकाळ किती असतो.
1) 5 वर्षे 2) राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत 3) राज्यपालांची इच्छा असेपर्यंत 4) मुख्यमंत्र्याची इच्छा असेपर्यंत.
उत्तर:- 1 व 2
Q.19 )भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली?
उत्तर 26 नोवेंबर 1949
Q.20 ) राज्य घटना दुरुस्ती पद्धत कलम …..मध्ये आहे.
उत्तर:- कलम 368
निरंजन मारोती पवार
नवी मुंबई पोलीस