
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजुर्डे पाटिल
गंगापूर :- गंगापूर तालुक्यातील शिंगी येथील जि.प.प्रा.शाळेत राज्यस्तरीय शाळापूर्व तयारीचा पहिला मेळावा घेण्यात आला.या मेळाव्याला इयत्ता १ली चे दाखल पात्र २२ विद्यार्थी,५ पदाधिकारी,४२ पालक,५ स्वयंसेवक उपस्थित होते.
यात प्रामुख्याने उपसरपंच अय्युब पटेल,गणेश कारभार,रतन काकडे, सागर बोरुडे,रविंद्र जाधव,जावेद पटेल,सुनिल झिंजुर्डे पाटिल , आप्पासाहेब कारभार,मुजिम शेख,वाल्मिक कारभार,संदिप घाटे, कारभारी घोडके, आदिंची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलीप आळंजकर,सतिश कबाडे, विजयकुमार सोनवणे,किशोर भोसले,राजाराम कापडी,सुनिता पवळ, अर्चना नरवडे,योगिता पादिर,विमल इखे,नंदा वाघ, योगिता जाधव, नर्गीस पठाण,ताराबाई झिंजुर्डे व कांताबाई वाघ आदिंनी परिश्रम घेतले. शेवटी सतिश कबाडे सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.