
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
1.पेशींच्या संघटीत समुच्चयाला …असे म्हणतात
उत्तर : उती
2. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून —— हे औषध वापरतात.
उत्तर : अॅस्पिरीन
3. सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनीविषयक दर्जा हा निष्कृष्ट ठरण्याचे कारण —– असते.
उत्तर : निनाद
4. समुद्राची खोली मोजण्यासाठी —– वापरतात.
उत्तर : सोनार तंत्रज्ञान
5. डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो, कारण त्याचे
उत्तर : संप्लवन होते
6. —— वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.
उत्तर : पृथ्वीच्या ध्रुवावर
7. स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे?
उत्तर : लोखंड, क्रोमीअम व निकेल
8. ‘डेटॉल’ मधील हा मुख्यघटक असतो –
उत्तर : क्लोरोझायलेनॉल
9. —— ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते.
उत्तर : यकृत
10. मानवी शरीरात जवळजवळ —— किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात.
उत्तर : 97,000
11. विंचू हा —— प्राणी आहे.
उत्तर : पिलांना जन्म देणारा
12. घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण
उत्तर : जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी
13. खालीलपैकी कोणत्या धातूकेमध्ये तांबे व लोखंड आहेत?
उत्तर : चालकोपायराईट
14. एका माध्यमाकडून दुसर्या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना, त्याला —— म्हणून ओळखले जाते.
उत्तर : अपवर्तन
15. गॅंबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते?
उत्तर : डोकेदुखी
16. लोखंडाचे गंजणे ही —— अभिक्रिया आहे.
उत्तर : मंदगती
17. —— हा लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाही.
उत्तर : चिकूनगुनिया
18. मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत?
उत्तर : व्दिवार्षिक
19. ‘पेशी’ हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले?
उत्तर : रॉबर्ट हुक
20. बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या उती आढळतात?
उत्तर : दृढ
निरंजन मारोती पवार
नवी मुंबई पोलीस