
दैनिक चालु वार्ता
मंठा प्रतिनिधि
सुशिल घायाळ
मंठा :- संघर्ष नायक कोरोना यौध्दा जय भिम सेना संस्थापक अध्यक्ष सुधाकर भाई निकाळजे यांच्या वाढदिवसा निमित्त ग्रामीण रग्णालय मंठा येथे गरजुंना फळ फ्रुटचे वाटप करताना वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रताप चाटसे, जय भिम सेना जिल्हा उपाध्यक्ष भिमराव वाघ,ता.अध्यक्ष उध्दव सरोदे ,ता.कार्यध्यक्ष विलास बनसोडे, शहर अध्यक्ष पिराजी पवळे,ता.युवक उपाध्यक्ष मिलिंद देशमाने, युवक शहर अध्यक्ष राज खनपटे, समाजिक कार्यकर्ते अजय गायकवाड, नंदु खनपटे, महादेव आवचार,बंडु गाडेकर व बहुसंख्य
जय भिम सेनेचे कर्यकर्ते उपस्थिति होते.