
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
रामेश्वर केरे पाटील
औरंगाबाद :- औरंगाबाद ग्रामीणचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून मनिष कलवानिया यांची नियुक्ती दि.20 बुधवारी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक निमीत गोयल यांची बदली राज्य राखीव पोलीस दल औरंगाबाद येथे झाली आहे. नागपूरचे पोलीस उपायुक्त मनिष कलवानिया हे यंग मॅन असून औरंगाबाद ग्रामीणसाठी नवे सिंघम ठरणार आहे. त्यामुळे जिल्हातील शांतता, चोरी , गुन्हे, अवैध धंद्यांना चाप बसू शकतो.