
दैनिक चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी
सुशिल घायाळ
मंठा :- राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या जालना जिल्हा उपाध्यक्ष पदि वाघमारे यांची निवड करण्यात आली. हि निवड जालना जिल्हा अध्यक्ष दुर्गेश भैय्या कुरिल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी उपस्थित राष्ट्रीय चर्मकार महासंघ. सल्लागार बाबासाहेब हानवते, लक्ष्मण टोम्पे,दत्ताराव वाघमारे, महासंघाचे मंठा तालुका अध्यक्ष अंबादास घायाळ, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कर्मचारी तालुका अध्यक्ष प्रभू शिंदे सर, बळिराम वाघमारे सर, सोपान वाघमारे सर, खरूले सर,भगवान अंभुरे, हरकिशन वाघमारे, खंडूजी लहाने, आसाराम वाघमारे, उमाकांत ठोंबरे, सचिन शिंदे, विठ्ठल जिगे, रामा गवळी ,संजय हानवते, विष्णू पंढरे,गजानन कांबळे,शिवाजी वाघमारे, गजानन कांबळे, सुशिल घायाळ इतर पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.