
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
1. सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प कोणता?
उत्तर :-उजनी प्रकल्प
2. कृष्णा वेण्णा संगम कुठे होतो ?
उत्तर:- माहुली सातारा
3.महाराष्ट्रातील कोणत्या नदीत मगरी आढळतात ?
उत्तर :- वारणा आणि कृष्णा
4 . महाराष्ट्रातील मगर प्रजनन केंद्र कोणते ?
उत्तर:- ताडोबा
5 .राज्यातील किती टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे ?
उत्तर :- 17.9
6. भारताच्या अति उत्तरेस असणारे ठिकाण कोणते ?
उत्तर :-दफ्तार
7. भारतीय घटक राज्यांची पुनर्रचना कशाच्या आधारे करण्यात आली?
उत्तर :- भाषा सांस्कृतिक एकात्मता व भौगोलिक सलग्नता
8. भारतीय भूमी प्राचीन कालखंडात कोणत्या भूमिका भाग होती ?
उत्तर :-गोंडवाना भूमी चा
9 द्वीपकल्पीय पठार यांचा बहुतांशी भाग कोणत्या खडकांनी व्यापला आहे?
उत्तर :-प्राचीन अग्निजन्य व रूपांतरित खडक
10 . भारतात सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती ?
उत्तर :-अरवली पर्वत (राजस्थान)
11. इंग्रज फ्रेंच युद्ध कोणत्या नावाने ओळखले जाते ?
उत्तर:- कर्नाटक युद्ध
12 .कोणत्या लढाईने भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया मजबूत झाला?
उत्तर:- बक्सार लढाई
13 कोणत्या तहाने टिपूला आपले अर्धे राजे गमवावे लागले उत्तर :- श्रीरंगपट्टणम तह -1792
14 पहिले इंग्रज-मराठा बुद्धाच्या वेळी बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता ?
उत्तर :-वारन हेस्टीज
15. बाजीराव पेशवा दुसरा याने तैनाती फौज कधी स्वीकारली ?उत्तर :-31 डिसेंबर 1802
16. भारतीय संसद केव्हा अस्तित्वात आली ?
उत्तर :- मार्च 1952
17. भारतीय घटनेचा उगमस्त्रोत कोण आहे?
उत्तर :-भारतीय जनता
18. जगातील सर्वात लहान राज्यघटना कोणत्या देशाची आहे? उत्तर :-अमेरिका
19.जगात सर्वप्रथम कोणत्या देशाने घटना निर्मिती केली ?
उत्तर:- अमेरिका
20 स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्त्वे सरनाम यात कोणत्या देशाच्या घटनेतून घेण्यात आली? उत्तर :- फ्रान्स
निरंजन मारोती पवार
नवी मुंबई पोलीस