
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या आश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा श्री.केदार जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्तए व पालक मंत्री नामदार अशोकरावजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी पालकमंत्री डी.पी सावंत साहेब, महाराष्ट्र विधान परिषद गटनेते तथा आमदार अमर भाऊ राजूरकर,आ. मोहना अण्णा हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, महापौर जयश्रीताई पावडे, उपमहापौर अब्दुल गफार, सभागृह नेते महेश कनकदडे, स्थायी समितीचे सभापती किशोरजी स्वामी, अपर्णाताई नेरलकर, उपसभापती आयेशा बेगम खोकेवाले अविनाशजी भोसीकर, शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य मनोहर धोंडे सर, माजी आमदार वसंतरावजी पाटील चव्हाण, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, उमेश जी मुंडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, मंगलाराणी अंबुलगेकर, संजयजी बेळगे साहेब, संतोष पांडागळे, बालाजी पांडागळे, बबनराव बारसे, देगलूर बसवेश्वर समिती चे अध्यक्ष पिंटू पाटील अचेगावकर संतोष पाटील कैलास येजगे अनिल पाटील खानापूरकर माधव पाटील नरगलकर संगम बोधने लक्ष्मण देशमुख रवींद्रकुमार पाटील वैजनाथ स्वामी मुंडकर सर व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…!!