
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी
बापु बोराटे
इंदापूर :- दि. 17/4/2022 रोजी झगडेवाडी गावात क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली, यावेळी प्रथम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प हार घालून मिवणुकीस सुरवात झाली तसेच यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती ,आणि गावात भव्य मिरवणुक आयोजित केली होती सदर जयंती साजरी करण्यासाठी महात्मा फुले ग्रुप चे अध्यक्ष बाळासाहेब झगडे आणि ग्रुप चे इतर सर्व कार्यकर्ते यांनी महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते.
यावेळी निरा भीमा कारखान्याचे व्हॉईस चेअरमन कांतीलाल झगडे, तालुका राष्ट्रवादी कार्यअध्यक्ष अतुल झगडे, महात्मा फुले ग्रुपचे अध्यक्ष बाळासाहेब झगडे, माजी सरपंच प्रल्हाद झगडे, माझी सरपंच सुरेश झगडे, ॲड. नितीन राजगुरू, सदस्य डॉ. दादाराम झगडे, मा उपसरपंच जालींदर बोराटे, मा चेरमन रमेश अभंग, उपाध्यक्ष ओंकार झगडे, खजिनदार करण झगडे, तसेच महेश झगडे, ऋषिकेश झगडे, नीरज झगडे अक्षय झगडे, विषाल झगडे, रणजीत झगडे ,ज्योतीराम झगडे, आकाश झगडे, प्रणव झगडे ,वैभव झगडे ,हर्षद झगडे, नितीन ढगे, अनिकेत झगडे, आकाश झगडे, सुरज झगडे ,अनिकेत झगडे ,तुषार गायकवाड ,अमिर झगडे ,स्वप्नील झगडे ,संदीप झगडे ,गणेश झगडे, लखन झगडे, विलास झगडे, निखिल झगडे, गणेश झगडे ,रितेश झगडे ,समाधान झगडे ,धीरज झगडे ,अभिजीत झगडे, मयूर झगडे,तुषार झगडे, समिर झगडे ,मितेश झगडे , यश झगडे, ग्रुपचे इतर सर्व पदाधिकारी व ग्रामपंचायती चे सर्व आजी माजी सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.