
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
1.राज्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता?
उत्तर :- उजनी प्रकल्प
2 राज्यातील सर्वात मोठे दगडी धरण कोणते ?
उत्तर :-भंडारदरा नगर
3 .चुनखडी उत्पादनात प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता ?उत्तर :-यवतमाळ
5 महाराष्ट्रात किती टक्के क्षेत्र खनिज साठे आढळतात?
उत्तर :-19 टक्के
6 अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?
उत्तर:- गुरुशिखर (1722)
7 संगमरवर हा कोणता खडक प्रकार आहे ?
उत्तर:- रूपांतरित खडक
8. पश्चिम घाट किती घटक राज्यांमध्ये विस्तारला आहे?
उत्तर :- सहा
9 तेलंगणा पठार कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर :-तलावासाठी
10 भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते ?उत्तर :-वुलर सरोवर जम्मू-काश्मीर
11. भारतातील इंग्रज सत्तेचा संस्थापक कोण?
उत्तर:- रॉबर्ट लाईव्ह
12 बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण ?
उत्तर:- वॉरन हेस्टींग
13 भारतातील मुलकी सेवेचा निर्माता कोण? उत्तर :-लॉर्ड कॉर्नवालीस
14 भारतात शिक्षणासाठी सर्वप्रथम खर्चाची तरतूद कोणत्या ॲक्ट नुसार करण्यात आली ?
उत्तर:- 1813 चा चार्टर ॲक्ट
15 भारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता कोण ?उत्तर :-चाल्स मेटकॉफ
16 केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते ?
उत्तर:- कलम 324
17 भारतीय घटनेचा सरनामा कोणी लिहिला?
उत्तर :- पंडित जवारलाल नेहरू
18 . 42 व्या घटना दुरुस्तीनुसार सरनाम्यात कोणते नवीन शब्द समाविष्ट केले? उत्तर :-समाजवादी ,धर्मनिरपेक्ष, राष्ट्रीय एकात्मता
19 भारतीय नागरिकांच्या स्वातंत्र्याविषयी तरतूद घटनेत कोणत्या कलमात आहे?
उत्तर:- कलम 19 ते 22
20 घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कोणत्या कलमात आहे ?
उत्तर :-कलम 32
निरंजन मारोतराव पवार
नवी मुंबई पोलीस …