
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
लोहा तालुक्यातील आडगाव येथील सेवा सहकारी सोसायटी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला, येत्या 28 तारखेपर्यंत फॉर्म भरणे आहे यापूर्वी समस्त गावकरी मंडळी नी एकत्र बैठक घेऊन येणारी सोसायटी निवडणूक बिनविरोध करा असे आवाहन राम पाटील क्षीरसागर यांनी केले आहे यावेळी बोलताना म्हणाले की गावातील एकोपा टिकून राहण्यासाठी निवडणुकीत होणारा अनावश्यक खर्च करून तरूण पीढीला व्यसनिधीन होत आहेत यामुळे बिनविरोध काढली तर हे अनावश्यक खर्च टळेल व आपण सर्वांनी एकत्र येऊन काही चांगला निर्णय घ्यावा असे बोलताना केले.