
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
शिऊर :- जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षक प्रकाश घोडके यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रगती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद यांच्या वतीने महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीत शनिवारी (दि.२३) हा पुरस्कार सोहळा पार पडला. पुरस्कार स्वीकारताना प्रकाश घोडके यांच्यासमवेत त्यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. त्यांना या आधिहि आनेक पुरस्कारने सन्मानित करण्यार आहे त्याचे शैक्षाणिक संस्कुतिक धार्मिक कार्यात कायम आग्रेसर आसता पुरस्कारा बद्दल शिक्षक, मित्र गावकरी मंडळिकडुन अभिनंदन करण्यात आले.