
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
देगलूर प्रतिनिधी श्री. संतोष मनधरने यांना स्टार प्रतिनिधी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आज दि. २६/०४/०४/२०२२ रोज मंगळवारी दैनिक चालू वार्ता नांदेड दक्षिण कार्यालय सिडको नवीन नांदेड येथे स्टार प्रतिनिधी प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित श्री. विश्वास खांडेकर सर,दैनिक चालू वार्ता नांदेड जिल्हा प्रतिनिधी,श्री.ओमकार लव्हेकर सर, दैनिक चालू वार्ता विशेष प्रतिनिधी कंधार-लोहा , दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड, कुलकर्णी साहेब, हर्षदा देशमुख, सरस्वती पांचाळ, गणेश तेलंग उपस्थित होते.