
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी आर्णी
श्री. रमेश राठोड
आर्णि :- सावळी सदोबा सर्कल मधील असलेल्या मौजा सुभाषनगर येथे गावंफिटर नादुरुस्त असल्याने गावातील व ऐ.पी.पंपवाले शेतकरी विद्युत लाईन शेतात जात असल्यामुळे सर्व लोकांना सतत वारंवार पाठपुरावा करूनही महावितरण कंपनीने गावामध्ये नेहमी पाण्याची समस्या होत असल्याने गाव फिटर मेन शूज नादुरुस्त असल्यामुळे उन्हाळ्याचे दिवस असून लोकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे लाईन पासून त्रस्त होत आहे हा तरी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सुभाष नगर कडे नेहमी दुर्लक्ष केले जाते.
जेई गावात भेट घेऊ शकत नाही लाईनचें नेहमी दुष्काळ होतं आहे.वारंवार फोन वर सांगून त्या मेंनसूज दुरवस्था झाली आहे.
आणि चालू बंद करणाऱ्या व्यक्तीचां जीवितहानी होण्याची शक्यता आहे. जर कुठल्याही प्रकारचा जीवित हानी झाल्यास याचा जबाबदार महावितरण कंपनी जबाबदार राहील. सुभाषनगर येथिल उन्हाळी हंगामात पिके तोंडावर आल्या असतानां जातं आहे.लोकांना उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सुभाष नगर कडे नेहमी दुर्लक्ष केल्या जात आहेत.
तरी या कडे शासन विभाग यांच्याकडे लक्षात घेऊन शेतकरी तथा सामान्य माणूस गोरगरीब जनतेला लाईन पासुन त्रास झालेला आहे सदर विद्युत कर्मचारी संघ मेनसुचं नादुरुस्त झाल्याने लाईन पासून दूर ठेवतात उन्हाळ्या असुन पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण होत नाही आणि शासनाच्या कोट्यवधी रुपये खर्च केला जातो पण कर्मचारी वेळेवर लोकांची समस्या सोडवण्यासाठी येत नाही