
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
27 एप्रिल
1 बेडकाचे शास्त्रीय नाव काय उत्तर :-राणा टायगिना
2 द्विबीज पत्री वनस्पती कोणती उत्तर आंबा
3 उक्तीप्रमाणे कृती या न्यायाने कोणी एका विधवेशी विवाह केला
उत्तर महार्शी कर्वे
4 शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती उत्तर यकृत ग्रंथी
5 इंद्रधनुष्य क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे
उत्तर शेती क्षेत्राचा सर्वांगीण विकास
6 भारतातील सर्वाधिक अभ्रक मृत्युदर कोणत्या राज्यात आहे
उत्तर मध्य प्रदेश
7 सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे
उत्तर :-उत्तर आफ्रिका
8 संगणकाचा जनक कोणास म्हणतात
उत्तर जॉर्ज बेबेज
9 कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी होतो
उत्तर पोलाद
10 कोणत्या किरणांना वस्तूमान नसते ?
उत्तर ग्यामा किरणांना
11 पूर्व व पश्चिम घाट जेथे मिळतात तेथे कोणते शिखर आहे
उत्तर निलगिरी शिखर
12 भारतातील पहिले मानव अंतराळ उड्डाण प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे
उत्तर कर्नाटक
13 थेम्स नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे
उत्तर लंडन
14 हवामान विभागाने वीज पडण्याच्या पूर्वसूचना देण्यासाठी नागरिकांसाठी कोणते ॲप चालू केले आहे
उत्तर दामिनी ॲप
15 कोणत्या तांदळाला तांदळाचा राजा म्हणतात
उत्तर आंबेमोहर
16 महाराष्ट्रातील पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण
उत्तर नीला सत्यनारायण
17 आशियातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प प्रकल्प कोणत्या देशात आहे
उत्तर भारत
18 खालीलपैकी सर्वात जास्त विषारी गॅस कोणता
उत्तर कार्बन मोनॉक्साईड
19 गंगा ही भारतातील सर्वाधिक लांबीची नदी किती राज्यातून वाहते
उत्तर 5
20 बेटला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे
उत्तर झारखंड
निरंजन मारोतराव पवार
नवी मुंबई पोलीस