
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
कळका :- येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री. संभाजी पाटील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली लहान मुलांचा सत्कार करुन त्यांना मानाने गावभर फिरवून त्यांना शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संभाजी गायकवाड व जि. प. प्रा. शाळा कळका येथील शिक्षकवर्ग तसेच मॅडम आणि लहान मुलांनी सहभाग घेतला.