
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
आज स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताह निमित्त नेवेद्य आरती भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष औरंगाबाद पुणे प्रभारी, जिल्हा परिषद सदस्या प्रनिताताई चिखलीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आली यावेळी त्यांच्या शुभहस्ते आरती संपन्न झाल्यानंतर प्रणिता ताई देवरे यांच्या कडून महाप्रसादाचे ही आयोजन होते. श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी ताईनी त्यांचे अनुभव कथन केले. व यावेळी श्री स्वामी समर्थ समर्थ तालुका प्रतिनिधी अभिजीत रहाटकर ,प्रकाश बोंडलवाड, श्री स्वामी समर्थ सेवेकरी उपस्थित होते तसेच मोठ्या प्रमाणात महिला सेवेकरी ही होत्या.
यामध्ये पवळे ताई ,कदम मॅडम ,चव्हाण ताई, पाटील मॅडम, आदी महिला सेवेकरी यांचीही उपस्थिती होती ,ताई सोबत माजी नगराध्यक्ष किरण सावकार वट्टमवार ,नगरसेवक दत्ता भाऊ वाले, माजी पाणी पुरवठा सभापती आप्पाराव पाटील पवार, सचिन मुकदम, बाळु पवार, प्रवीण धुतमल, राहुल भाऊ बिडवई ,ई.सेवेकरी उपस्थित होते.