
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
1 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर :- 1 ऑगस्ट 1962
2 राज्यातील सर्वात मोठा व प्राचीन उद्योग कोणता ?
उत्तर :-कापड उद्योग
3 वनस्पतीचे तूप मिळवण्यासाठी कोणत्या घटकाचा वापर केला जातो ? उत्तर :- सायट्रिक ऍसिड
4 महाराष्ट्रात संरक्षण साहित्य निर्मिती कारखाने किती आहेत?
उत्तर :-सात
5 महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कोठे आहे?
उत्तर :- पुणे
6 भारतात सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते?
उत्तर :- सांबर सरोवर राजस्थान
7 भारताचे धान्य कोठार?
उत्तर :- पंजाब
8 पुलिकत सरोवर कोणत्या राज्याच्या किनारपट्टी आहे ?उत्तर :- आंध्र प्रदेश
9 भारतातील सर्वोत्तम नैसर्गिक बंदर कोणते ?
उत्तर:- मुंबई बंदर
10 अरबी समुद्राची राणी कोणत्या बंदरास म्हणतात ?
उत्तर:- कोची बंदर
11 सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी कोणी सुरू केली?
उत्तर :- लोर्ड हार्डिंग्ज
12 दत्तक वारस नामंजूर या कारणाने खालसा झालेले पहिले संस्थान कोणते ?
उत्तर :- सातारा 1948
13 विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला? उत्तर :- 1856
14 आधुनिक भारताचा निर्माता कोण?
उत्तर :- लॉर्ड डलहौसी
15 संन्याशाच्या उठावा वर आधारित कादंबरी कोणती ?
उत्तर :- आनंद मठ
16 मूलभूत कर्तव्याचा घटनेत समावेश करावा अशी शिफारस कोणी केली ?
उत्तर :-स्वर्णसिंग समिती
17 भारतीय कायदे मंडळात कोणत्या घटकांचा समावेश होतो ?
उत्तर :- लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती
18 राज्यसभा कोणाचे प्रतिनिधित्व करते ?
उत्तर :- घटक राज्यांची
19 राज्यसभेच्या सभापती आणि उपसभापती चा कार्यकाल किती असतो?
उत्तर :- पाच वर्ष
20 लहान मुलांमध्ये नाडीचे ठोके किती असतात?
उत्तर:- 90 ते 120
निरंजन मारोतराव पवार
नवी मुंबई पोलीस..