
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
1 हिंदू स्त्रियांची उन्नती व अवनती या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर :- आंबेडकर
2 शंभू महादेव डोंगररांगाच्या उंचवट्यावर कोणते पठार आहे ?उत्तर :-सासवडचे पठार
3 पृथ्वीवरील पहिला सजीव कुणास मानले जाते ?
उत्तर :- शेवाळ
4 पृथ्वीवरील पहिला मानव कोणता ?
उत्तर :-आदिमानव
5 तोरणमाळ येथील तलावाचे नाव काय ?
उत्तर :- यशवंत तलाव
6 मंडईचे कुलगुरू म्हणून कोणाला ओळखले जाते ?
उत्तर :- लोकमान्य टिळक
7 पूर्ण सूर्यग्रहणाचा कालावधी किती असतो ?
उत्तर :- 460 सेकंद
8 थांगला खिंड कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर:- उत्तराखंड
9 भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक चित्ता आढळतात ? उत्तर:- पश्चिम बंगाल
10 धनुष्यकोडी बंदर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- तमिळनाडू
11 विजयनगर व राज्य करणारे पहिले हिंदू घराणे कोणते ?
उत्तर :-संगम
12 शुंग घराणे चा संस्थापक कोण ?
उत्तर:- पुष्पमित्र
13 गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्या कार्यकाळात राज्य करणारा राजा कोणता?
उत्तर :-अजातशत्रू
14 दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी यांच्यासह कोणती महिला उपस्थित होती ?
उत्तर :- सर्वजणी नायडू
15 भारतातील संपूर्ण साक्षर पहिले शहर कोणते ?
उत्तर :- चेन्नई
16 सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणते ठिकाण मध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर:- फोंडा
17 संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर :-न्यूयार्क
18 पहिले भारतीय नोबेल पारितोषिक विजेते कोण ?
उत्तर :- रवींद्रनाथ टागोर 1913
19 भारतामध्ये कोणत्या दोन राज्यात आतापर्यंत एकदाही राष्ट्रपती राजवट लागू केली नाही ?
उत्तर :-छत्तिसगड आणि तेलंगणा
20 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वत रांगेत आहे ?
उत्तर :- सातपुडा
निरंजन मारोतराव पवार
*नवी मुंबई पोलीस*