दैनिक चालु वार्ता
अहमदपूर ता.प्रतिनिधी
राठोड रमेश पंडित
अहमदपूर :- दि .०१/०५/२०२२ रोजी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री संजयजी हाळनोर साहेबांचा जन्म मौजे बागपिंपळगाव ता.गेवराई जि. बीड.येथील साधारण शेतकरी कुटूंबा मधे १ मे १९७० रोजी झाला.आई – वडील, दोन भाऊ व तीन बहिनी आसे सर्वच निरक्षर आसणार्या कुटूंबा मधे श्री संजय सरांचे शिक्षण पण जिल्हा परिषदेच्या शाळेत जेमतेम दहावी पर्यंत झाले पुढे शहरात जाऊन काहि तरी करावे मणुन औरंगाबाद येथे आले व टेलरिंगचा कोर्स करूण उदर निर्वाह करू लागले.
आशातच त्यांची अनेक वाहन चालकांशी मैत्री झाली व ते पण स्वतः वेळ मिळेल तेव्हा वाहन चालवू लागले. कालांतराने फेसबुक व व्हाटसअप आले व श्री संजय हाळनोर साहेब वाहन चालकांच्या व्यथा सोशल मीडिया वर व्यक्त करू लागले. त्या मधुनच वाहन चालकांना मदतीची कल्पना श्री संजय सरांच्या डोक्यात जन्मास आली व आज जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने होत आसणार्या मदती मुळे प्रवासातील प्रवाशांचा देखील वेळ आणि पैशाची बचत होऊ लागली.
पुढे – पुढे संस्थे मधे अनेक विचारवंत वाहन चालक समाविष्ट झाले व नंतर त्यांच्या कल्पने मधुन रक्तदान शिबिर, अन्न छत्र,आपघाती मृत वा जखमी वाहन चालकांना आर्थिक मदत किंवा त्यांच्या लहान मुला-मुलींना शैक्षणिक साहित्याची मदत तसेच त्यांच्या मुलीच्या लग्न कार्यास वस्तु किॆवा आर्थिक स्वरूपात मदत. तर कधी अपरात्री गरजू रूग्णांना दवाखान्या पर्यंत मोफत सोडने, तसेच पूरग्रस्तांना मदत आसे नानाविध उपक्रम संस्थेच्या वतीने राबवले जाऊ लागले व त्याच मदतीच्या अनुषंघाने आज पर्यंत संस्थेस खालील पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
१)साईरत्न ग्रुप घुलेवाडी ता. संगमनेर जि. अ. नगर.
साईरत्न पुरस्कार २०१८.
शुभाहस्ते -मा.आ.श्री बाळासाहेब थोरात मा.महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य.
२)बॉम्बे ब्लड ग्रुप महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष श्री विक्रम यादव.
नैशनल अवार्ड २०१८.
शुभाहस्ते – डाँ.श्री पी. बी. पाटिल.
स्थळ – तासगाव जि. सांगली.
३)मा.ज्योतीबा फुले जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्था पाटणे ता. मालेगांव जि. नाशिक.
विशेष योगदान व विशेष सहकार्य सन्मान चिन्ह.
२०१८.
४)पुण्यश्लोक सेवाभावी संस्था सोनगाव ता. निफाड जि. नाशिक. संस्थापक अध्यक्ष श्री भाऊसाहेब ओव्हळ.
अहिल्यारत्न पुरस्कार २०१८.
शुभाहस्ते – श्री कचरू गावले सामाजिक कार्यकर्ता नाशिक.
५)आनंद रूषी सोशल जैन फेडरेशन गौरव चिन्ह २०१८ बुरूडगाव रोड अ.नगर.
६)कै.दत्ताजी भाले रक्त पेढी औरंगाबाद.
गौरव चिन्ह २०१८-२०१९.
७)लायन्स ब्लड बैंक औरंगाबाद.
सन्मान चिन्ह २०१९.
८)महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आदर्श संघठन कौशल्य,राज्य स्तरीय पुरस्कार २०१९.
राज्यअध्यक्ष श्री रामनाथजी जर्हाड साहेब.
स्थळ शिर्डी ता.राहता. जि. अ.नगर.
९)धनगर समाज गौरव सोहळा समिति औरंगाबाद २०१९.
ठिकाण औरंगाबाद.
शुभाहस्ते – ख्यातनाम लेखक श्री संजयजी सोनवणी साहेब पुणे.
प्रमुख उपस्थित : आ.मा.श्री बाळासाहेब दोडतले शेळीमेंढी व दुग्ध विकास मंत्री महाराष्ट्र राज्य,प्रा.श्री यशपालजी भिंगे साहेब,दै. दिव्य मराठी उपसंपादक श्री सुभाषजी बोंद्रे साहेब.
१०) दै. दिव्य मराठी EMINENCE AWARDS २०२०.
शुभाहस्ते : श्री एन रघु रामन साहेब राइटर दिल्ली.उपस्थित दै.दिव्य मराठी उपसंपादक श्री सुभाषजी बोंद्रे साहेब.
स्थळ : हाँटेल अजिंठा एम्बेसेडर औरंगाबाद.
११)मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी राज्य स्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार २०२०.
राज्य स्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार.
१२) निळे प्रतिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद. २०२१ संस्थापक अध्यक्ष आयु. श्री रतन कुमार साळवे साहेब.
राज्य स्तरीय समाज भूषण पुरस्कार २०२१.
स्थळ: मौलाना अबुल कलाम आजाद संशोधन केंद्र औरंगाबाद.
शुभाहस्ते : आयु. श्री आनंदराज आंबेडकर साहेब.प्रमुख उपस्थिती मा. प्राचार्य श्री डॉ. आर. के. क्षीरसागर साहेब.
१३)पोलीस बाँईज असोसिएशन महा-राज्य.
संस्थापक अध्यक्ष मा.श्री रविभाऊ वैद्य साहेब.
कोरोना योद्धा सन्मान पत्र.
१४)साप्ताहिक आवाज सम्राट धुळे,संचालक श्री शैलेश गर्दे साहेब.
आवाज टि व्ही न्यूज चैनल धुळे संचालक श्री कैलाश गर्दे साहेब संयुक्त कोरोना योद्धा सन्मान पत्र.
१५)स्टार वैल्फेयर फाउंडेशन कोरोना योद्धा सन्मान पत्र.
डोंबिवली पश्चिम जि.ठाणे.
१६) यशवंत सरपंच सेवा संघटना महाराष्ट्र.
संस्थापक अध्यक्ष श्री नितिन काळे साहेब.
मान नेतृत्वाचा, सन्मान कतृत्वाचा.राज्य स्तरीय आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार २०२१-२०२२.
स्थळ : पंढरपुर जि. सोलापुर.
शुभाहस्ते माजी शिक्षण तसेच पाणी पुरवठा मंत्री श्री लक्ष्मणराव ढोबळे साहेब.
१७) जय मल्हार प्रतिष्ठान बीड यांचे कडून राज्य स्तरीय यशवंत रत्न पुरस्कार जाहिर झालेला आहे.
१८) राष्ट्रीय समाज सेवा रत्न हा पुरस्कार भोपाल मध्यप्रदेश येथून संस्थेस प्राप्त झालेला आहे.
आज पर्यंत अनेक सम्राट झाले व होतील. परंतु ड्राइवर ह्रदय सम्राट फक्त आणि फक्त श्री संजय हाळनोर साहेब झाले आहेत व ड्राइवरच्या ह्रदय सिहांसनावर तेच राहतील.
स्वतःसाठी तर सर्वच झिजतात. परंतु स्वतःच्या परिवाराची वा स्वतःच्या जिवाची पर्वा न करता इतरांच्या सुखासाठी झिजणारे विरळच.
ड्राइवर ह्रदय सम्राट श्री संजय हाळनोर साहेब यांना उदंड आयुष्य लाभो हिच आमची सर्वांची इश्वर चरणी प्रार्थना आहे. तसेच रमजान इदच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
संकलन व लेखन : जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष श्री प्रवीण वाघ गोंदेगाव ता. सोयगाव जि. औरंगाबाद.