दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
•बीड दि. 16- आज जाहीर करण्यात आलेल्या 832 अहवालात जिल्ह्यात आज 12 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरणा कहर सुरूच असून यामध्ये अंबाजोगाई 05, आष्टी 04, बीड 00, धारूर 00, गेवराई 00, केज 02, माजलगाव 00, परळी 00, पाटोदा 01, शिरुर 00 तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे