1. नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर वाशी
2. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाच्या सहकार्य उभारला आहे?
उत्तर रशिया
3. फेसबुकचा संस्थापक कोण उत्तर मार्क झुकरबर्ग
4. पालेभाज्यांना हमीभाव जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
उत्तर केरळ
5 बाय-बाय करूनही पुस्तक कोणी लिहिले ?
उत्तर आनंदीबेन पटेल
6 कथकली हे कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे ?
उत्तर केरळ
7 मुळा गाजर बीट या कोणत्या वनस्पती आहेत ?
उत्तर द्विवार्षिक
8 महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय उपकरणे निर्मिती पार्क कोणत्या शहरात उभारला जात आहे ?
उत्तर औरंगाबाद
9 हळदीला पिवळा रंग खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे येतो ?
उत्तर पिगमेंट
10 भारतात आयात केल्या जाणाऱ्या घटकावर सर्वाधिक खर्च कोणत्या घटकावर होते? उत्तर खनिज तेल
11 जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव कोण असतो ?
उत्तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी
12 सुप्रसिद्ध खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर मध्य प्रदेश
13 देशातील पहिला सौर आधारित पाणी पुरवठा प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू केला आहे?
उत्तर अरुणाचल प्रदेश
14 एलआयसी ची स्थापना कधीची आहे?
उत्तर 1 सप्टेंबर 1956
15 गांधी योजना कोणी मांडले ?उत्तर श्रीमन नारायन
16 इंटरनेट द्वारे मतदान करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले ?
उत्तर गुजरात
17 कोणती नदी सातपुडा व विंध्य पर्वत रांगा दरम्यान वाहते ?
उत्तर नर्मदा
18 ग्रामसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती लागते ?
उत्तर 18 वर्षे
19 मध्यरात्रीचा सूर्य म्हणून कोणत्या देशाची ओळख आहे ?उत्तर नार्वे
20. उगवत्या सूर्याचा देश कोणता ?
उत्तर जपान
गोविंद बहिरे
नागपूर SRPF