दैनिक चालू वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
धाराशिव साखर कारखाना युनिट 4 सांगोला सहकारी साखर कारखाना प्रथम गळीत हंगाम मोळीपूजन शुभारंभ 17 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे या कार्यक्रम समारंभ शुभहस्ते मा नामदार बाळासाहेब पाटील (सहकार मंत्री) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा आमदार शहाजीबापू पाटील,मा आमदार कैलासदादा पाटील, माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील,शेकाप नेते चंद्रकांत देशमुख, मा श्री अविनाश महागावकर, मनसे नेते दिलीपबापू धोत्रे व शेतकरी, कामगार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. असे अवाहन चेअरमन अभिजित आबा पाटील (धाराशिव साखर कारखाना युनिट 1,2,3,4) यांनी केले.