https://www.dainikchaluwartha.com/archives/20481
पिंपरी बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची बिनविरोधची परंपरा काढली मोडीत. भाजपचा दणदणीत विजय तर राष्ट्रवादीचा 13-0 ने धुवा करून भाजपने आपली सत्ता प्रस्थापित केली.