दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
पिंपळदरी :- पिंपळदरी ता लोहा येथे कै. देवराव माणिकराव पाटील जाधव सरपंच पिंपळदरी यांच्या प्रथम पुणस्मरण दिनानिमीत्य दिनांक १४/०५/२०२२ रोज शनिवारी सकाळी ११ वाजता, भागवताचार्य श्री. ह. भ. प. मधुसूदन महाराज कापसीकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. किर्तनानतंर लगेचच स्वरुघी भोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे तरी पाहुणे मंडळी व पंचक्रोशीतील जनतेनी या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी व किर्तन श्रवणाचा, भोजनाचा लाभ घ्यावा असे श्री. बाबाराव माणिकराव पा. जाधव (भाऊ), श्री. संतोष देवराव पा. जाधव सरपंच (मुलगा), श्री. व्यंकटी बालाजी पा. जाधव (पुतण्या), श्री. गोविंद देवराव पा. जाधव (मुलगा) यांनी सांगितले आहे.