दैनिक चालु वार्ता
पन्हाळा प्रतिनिघी शहाबाज मुजावर
पन्हाळागड पर्यटकाच्या गर्दि ने फुलला
आज रविवार मुळे तसेच सलग चार शासकिय सुट्या मुळे तसेच पन्हाळा हे गेले अनेक महिने कोरोना मुळे बंद होतो त्यामुळे आज पर्यायी रस्ता ने पन आज भरपुर लोंक पन्हाळा पर्यंटन साठी आले आज येथील छोटे मोठे व्यवसाईक जसे गाईड.रिक्षा झुणका भाकर .गोळा व भेल तसेच सर्व दुकाणदार .खेळणी व्यवसाईक खुश होते.पर्यायी रस्ता वर पोलिस काॅन्स्ठेबल बाजीराव चौगले व विलास जाघवर हे आपले र्कत्तव्य पार पाडत होते त्यानि आज योग्य प्रकारे नियोजन लावण्याचे प्रयत्न त्याठिकानी केले होते तरी सुघ्घा वाहतुकीची कोंडि निर्माण होत होती तसेच पन्हाळा नगरपरिषद चे गणेश भोसले ,अरुण कांबळे, संजय रनभिंसे ,कर्मचारी वाहतुकेचे नियोजन करत होते प्रवासी नाक्या वर आज मोठ्या प्रमानात भरपुर दिवसानी २७ हजार कर गोळा झाला आज आस पास जिल्हातील तसेच महाराष्ट्र व कर्नाटक गोवा चे पर्यटक आले होते.