दै चालु वार्ता प्रतिनिधि
औरंगाबाद मोहन आखाडे
औरंगाबाद येथुन जवळ आसलेल्या वैजापुर ताल्हुक्यातिल शिउर येथे श्री भास्कर आबा जाधव यांची तंटा मुक्त अध्यक्ष पदी निवड करण्यांत आली आहे गेल्ये १६ वर्षा पासुन तेच अध्यक्ष आहे
त्यांचि पहिल्या पासुन समाजिक राजकिय धार्मिक शैक्षणिक आदी कोणत्याहि कामात अग्रेसर आसनारे आबा त्याचा राजकरणात कायम दब दबा राहिला आहे
सध्या ग्राम पंचायत सदस्य तथा राष्टवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळा पाटिल जाधव याचे वडिल आहे त्यांचे सर्व गावकरी व मित्र मंडळ यांनी स्वगत केले