दै. चालू वार्ता
प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
मारतळा येथे मा.आ.श्री.श्यामसुंदर शिंदे साहेब यांनी शेतकर्यांना आॅनलाईन कामे वेळेवर व्हावीत म्हणून आॅनलाईन सेंटर चे उदघाटन केले व शेतकर्यांना परीसरात आॅनलाईन सेंटर उपलब्ध करून दिले. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.