दै चालु वार्ता वृत्तसेवा
माहूर : सन्मान अथक मेहनतीचा. अभिमान महाराष्ट्राचा. सन्मान या असामान्य यूवा रत्नांचा यूवा सन्मान 2021. माहूर तालुक्यातील नेहमी आपल्या कलेने चमकणार कलावंत म्हणजे नारायण किसनराव अंकूर पून्हा एका मानाचा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
आपली आर्ट बिटस् फौंडेशन कडून यूवा कला गौरव २०२१ या पुरस्कारासाठी नारायण किसनराव अंकुर यांची निवड झाली आहे
🔵 *पुरस्काराचे स्वरुप:*
*सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोक रक्कम १,०००० मेडल आणि 399/-* *किंमतीची Artist Apron मोफत भेट असे राहील. या अगोदर चे पूरस्कार (१) कल्ला रत्न पुरस्कार (२) यूथ आयडॉल कल्ला रत्न पुरस्कार (३) कालिंनगा पूरस्कार (४) करत्तूत्वान यूवा पूरस्कार (५)अशा प्रकारे एकूण ६५ पूरस्काराचा मानकरी ठरला आहे. सोळा वेळा नॅशनल लेवल चा गोल्ड मेडल विनर आहे आणि 30 पेक्षा जास्त इंटर नॅशनल लेव्हल ला गोल्ड मेडल विनर आहे आणि प्रथम पारितोषिक घेतले आहे रियालिटी शो डान्स महाराष्ट्र डान्स, ढोलकीच्या तालावर, सुपर डांसर, अप्सरा आली, इंडियास बेस्ट डान्सर, इंडियास गॉट टॅलेंट, अशा बर्याच रियालिटी शोज मध्ये काम केले आहे. पूणे येथे २१ ऑक्टोबर रोजी सकाळी य या भव्य पूरस्कार सोहळा पार पडेल या मध्ये महत्त्वाचा पाठींबा देणारया माझ्या गूरू श्रूती भटकर आणी पंकज भटकर याचा खूप मोलाचा वाटा आहे