दैनिक चालू वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
पंढरपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारणी जाहीर झाली
पंढरपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारणी नियुक्त्या संपन्न झाल्या.आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग निहाय कार्यकारणी नेमून, वार्डनिहाय बुथबांधणी करून निवडणुकीत युवकांचा मोठा सहभाग निश्चित असेल व नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल ही खात्री आहे. सोलापूर जिल्हाअध्यक्ष गणेश पाटील यांनी सांगितले.