दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
लोहा येथील शासकीय विश्रामगृहात दि.२९ हे २०२२ रोजी सकाळी ११ वाजता अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास ( महाराष्ट्र) यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीला राज्य उपाध्यक्ष प्रा डॉ बालाजी कोंपलवार, जिल्हाध्यक्ष अनिकेत पवार,हे मार्गदर्शन करणार आहेत.
तेव्हा या बैठकीला लोहा तालुक्यातील सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष दिंगाबर शिंदे, सुलतान शेख यांनी केले आहे.