दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: स्वातंत्र्य भारताचे प्रथम स्वातंत्र्य सेनानी माहापराक्रमी महानयोद्धा हिंदु सूर्य वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिहं जी याच्या 482 व्या जयंती निमित्त दर वर्षी प्रमाणे याही वर्षी युवा राजपुतांना ग्रुप सिडको च्या वतीने 5 जून रोजी भव्य पारंपारिक शोभयात्रा चे आयोजन करण्यात आलेलं आहे सदरील शोभायात्रा 5 जून रोजी दुपारी 5 वाजता बिजली हनुमान मंदिर उस्माननगर रोड येथे हनुमान महाराज यांची आरती करून हनुमान चालीसा पठण करून शोभायात्रा जे 2 जे 3 मार्ग हडको बस्टॉप छ. शिवाजी महाराज स्मारक ते सिडको मार्ग होऊन माहाराणा प्रतापसिहं पुतळा सिडको याठिकाणी शोभायात्रा चे समारोप होईल तरी सिडको हडको नांदेड भागातील सर्व महाराणा भक्त व सर्व समाज बांधवानी या शोभायात्रेत जास्तीत संख्येने शामिल व्हावे अशे आव्हान सिडको राजपूत समाज आणि युवा राजपुतांना ग्रुप सिडको व संयोजन समिती तर्फे करण्यात आले आहे.