दैनिक चालु वार्ता शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
28 मे 2022 रोजी आपले सरकार सेवा कक्ष (CSC ) आणि HLL अंतर्गत बांधकाम कामगार कल्याण लाभार्थीची मोफत आरोग्य तपासणी कॅम्प घेण्यात आला कॅम्प साठी ग्रामपंचायत वाघाडी ता शिरपूर जि धुळे तसेच शिरपूर पंचायत समिति जील्हा व्यवस्थापक श्री अविनाश चकोर सर तालुका व्यवस्थापक श्री महेश वाडिले तसेच केंद्र चालक श्री दिनेश पाटील व ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जी. वाय. पाटिल, सरपंच सौ. उज्वला प्रतापराव पाटील,सदस्य यांचा मार्गदर्शना खाली तसचे आरोग्य विभागातील कर्मचारी श्री राहुल अहिरे जिल्हा व्यवस्थापक डिंपल भांगाळे, डॉ वीरेंद्र चौधरी, गोरखनाथ गायकवाड, मनोज कलाम, निकिता कोळी, दिनेश बोरसे यांचा संयुक्त मार्गदर्शनाने ग्रामपंचायत वाघाडी येथे यांच्या उपस्थितीत कॅम्प सुरू करण्यात आला