दैनिक चालु वार्ता लोहारा प्रतीनीधी -महेश गोरे
पिंपरी चिंचवड
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने व हिंद प्रतिष्ठान च्या विद्यामाने स्वातंञ्य विर विनायक दामोदर सावरकर यांच्या जिवनावर आधारित स्वातंञ्यसुर्य या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड येथे .आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकाराम नगर येथे करण्यात आले होते. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड जिल्हा . कार्यकारिणी जाहीर
पिंपरी चिंचवड जिल्हा अध्यक्ष पदी सचिन कुलकर्णी तर
कार्याआध्यक्ष महेश बारसावडे
उपाध्यक्ष पदी शशिकांत कुलकर्णी
तर समाज माध्यम प्रमुख पदी सिद्धांत चौधरी यांची निवड करण्यात आली .
तसेच महत्वपूर्ण अधिकाधिक नुतन सदस्य सभासदांची जिल्हा प्रमुख पदावर नेमणुक करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव कुलकर्णी
प्रदेश सदस्य पुष्कराज गोवर्धन आंतरा देशपांडे
यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती पत्र देण्यात आले .
निवडी क्रंम खालील प्रमाणे
सचिन बोधनी जिल्हा संघटक पदी निवड
तर सुषमा वैद्य महिला अध्यक्ष
पदी
वृंदा गोसावी प्रसिद्ध प्रमुख पदी तर
कार्तिक गोवर्धन उद्योजक आघाडी प्रमुख पदी निवड
आनंद देशमुख सरचिटणीस पदी प्रशांत कुलकर्णी कोषाध्यक्ष पदी
तर चित्तरंजन जोशी आघाडी पुरोहित पदी निवड .
अनेक पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आल्या असुन
स्वातंत्र्यसुर्य आधारित स्वर संजिवनी गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गायक प्रणव कुलकर्णी जेष्ठ गायक रवींद्र गांगुर्डे तर सह गायक अपर्णा कुलकर्णी सारंग पाडळकर मंदार लिमये ओंकार पाटणकर तेजस चव्हाण निलेश कुलकर्णी सागर चव्हाण यांनी सादर केले
उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते सदस्य मंडळी
माधव तिखे महेश जोशी प्रविण कुरबेट अशोक मुळे हाणुमंत रामदासी वामन वासुदेव प्रकाश जोशी
कार्यक्रम झाल्यानंतर आभार सचिन बोधनी यांनी मानले .