दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा मंगळवार दि. 19 ऑक्टोबर 2027 रोजीचा बीड दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल
मंगळवार दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वा. पंढरी निवासस्थान, परळी जि. बीड येथून केज़ जि. बीड कडे प्रयाण. दुपारी १२ वा. केज येथे आगमन आणि बन्सल क्लासेसच्या उद्घाटनास उपस्थिती. स्थळ : जीवन शिक्षण शैक्षणिक संकुल, बीड रोड, केज दुपारी १:०० वा. केज येथे श्री. हारून इनामदार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, दुपारी १: ३० वा. केज येथून माजलगावकडे प्रयाण करतील.