दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – गोविंद पवार
अभिवक्ता संघ लोहा येथे दिवाणी न्यायाधीश पी.बी.तौर व दिवाणी न्यायाधीश डॉ.पी.के.धोंडगे यांची बदली झाल्यामुळे अभिवक्ता संघ लोहाच्यावतीने निरोप समारंभ देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश व्हि.एम.गायकवाड यांनी भूषविले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड.डि.पी.बाबर, अॅड.जे.वाय.पठाण, अॅड.व्हि.एन.घोडके, अॅड.के.एस.क्षिरसागर, अॅड.एस.एस.क्षिरसागर, अॅड.बि.आर.गायकवाड, अॅड.श्रीधर पोतदार, अॅड.पि.बी.बारूळे, अॅड.परविन राठोड, अॅड.अंकुश चव्हाण, अॅड.तुषार बाबर, अॅड.गोरे, अॅड.क्षिरसागर मॅडम, अॅड.गित्ते मॅडम, अॅड.गवते मॅडम, अॅड.केंदे्र, अॅड.पि.पी.बारूळे सर्वांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अॅड.एन.के.वरपडे यांनी केले तर आभार अॅड.आर.डब्ल्यु दासरे यांनी केले.