दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर तालुक्यातील मुद्देश वाडगाव फाटा येथील शनी आश्रम येथे श्री भगवान शनिदेव प्रगट दिनानिमित्त इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. शनी महाराज आश्रमाचे मठाथीपती योगेशाचार्य महाराज व पंच क्रोशीतील साधु संत व भाविक मोट्या संख्येने उपस्थित होते.