दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा (बु) येथील महिला चंद्रकलाबाई व्यंकटराव झाडे वय ४२ यांचे दि.३१ रोजी सायंकाळी ५:४५ वाजता अंगावर वीज कोसळून जागीच दुर्दैवी आकस्मित मृत्यू झाला, सध्या मान्सून चे पूर्व आगमन होत असल्यामुळे हे अमोसमी अवकाळी वादळी वारे मोठ्या प्रमाणात वीजेच्या गडगडाटसह वीज कोसळून अनेक ठिकाणी जीवित हानी होत आहे,