दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:-महाराष्ट्र प्रदेश विधी आरटीआय विभागाच्या उपाध्याक्ष पदी अँड. नुरूद्दीन चौधरी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भूम तालुका कांग्रेस कार्याध्यक्ष अँड सिराज मोगल,परंडा विधानसभा युवक कांँग्रेस उपाध्यक्ष मोईज सय्यद ,तालुका उपाध्यक्ष अँड घनश्याम लांवड आदी पदाधिकारी उपस्थित होते.