दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
टेंभुर्णी विविध सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी रावसाहेब अंभोरे तर व्हाईचेअरमन पदी भिकनखाँ पठाण याची निवड झाली….
ग्रामपंचायत संसदेच्या सभाग्रुहात झालेल्या टेंभुर्णी विविध सहकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक सहाय्यक निबंधक कार्यालयाचे वरीष्ठ अधिकारी सुभाष राठोड निर्विचन अधिकारी म्हणून उपस्थित होते यावेळी झालेल्या निवडणूक कार्यक्रमात संचालक गोरखनाथ राऊत शेषराव तांबेकर शाम खरात जगन्नाथ जमधडे सौ सुनिता अंभोरे पार्वताबाई जाधव रघुनाथ बारगुडे विष्णू जमधडे रामकिसन खरात यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला…
यावेळी झालेल्या चेअरमन रावसाहेब अंभोरे व्हाचेअरमन भिकनखाँ पठाण यांचे सरपंच प्रतिनिधी गौतम म्हस्के संतोष पाचे विष्णू डोईफोडे गणेश चव्हाण भुजगराव पिंपळे विलास जाधव शिवहारी खरात… आदींनी अभिनंदन केले