दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
वाघरुळ येथील प्रकार. वाघरुळ- येथे पशु संवर्धन विभागाच्या इमारतीची बातमी प्रकाशित केल्यामुळे पत्रकारास खुलेआम धमकी देण्यात आली वाघरुळ येथे या इमारतीचे काम चालू असताना हे काम इस्टीमेंट प्रमाणे नसून या कामासाठी पाणी गावातील बोरिंग घेतल्या जात होते बरासा काळाबाजार चालू होता याची बातमी प्रकाशित केल्यामुळे संबंधित ठेकेदारांनी वाघरुळ येथील पत्रकार धमकी दिली व अपमानास्पद अपशब्द वापरले मोबाईल फोन द्वारे संबंधित ठेकेदारांनी धमकी दिली व हे काम शासनाचे आहे याची बातमी प्रकाशित करायचा अधिकार तुला नाही पत्रकार असेल तू तुझ्या घरचा मी या कामासाठी जलण्याऊन पाणी आणि नाही तर काही करीन असे मोबाईल द्वारे सांगण्यात आले ठेकेदारांनी पत्रकार यांना कॉल करून अपमानित करण्यात आले. या शासकीय इमारतीच्या बांधकामात निकृष्ट दर्जाची वाळू वापण्यात येत आहे पाण्याची सुविधा उपलब्ध नाही कामाला मोकेच पाणी वापरण्यात येत आहे.महत्वाचे म्हणजे महावितरणच्या खंब्यावर वीजचोरी करून पाणी घडण्यात येत आहे. अश्या प्रकारे या ठेकेदाराचे कृत्य आहे .